झापोपान
झापोपान हे मेक्सिकोच्या हालिस्को राज्यातील शहर आहे. हे ग्वादालाहारा महानगराचा भाग आहे. झापोपानमध्ये सी.डी. ग्वादालाहारा या फुटबॉल क्लबचे घरचे मैदान आहे.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Estadio Chivas" [Chivas Stadium] (स्पॅनिश भाषेत). Guadalajara, Mexico: Chivas Football Club. जानेवारी 15, 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. जानेवारी 19, 2010 रोजी पाहिले.