Jump to content

झांज

झांज हे घनवाद्य प्रकारात येते. झांज हे वाद्य पितळ या धातूपासून बनविले जाते. दोन चकत्या पितळ या धातूपासून तयार करून त्या एका दोरीच्या दोन टोकांना बांधतात. या दोन चकत्यांचा एकमेकांवर विशिष्ट पद्धतीने आघात केला की निर्माण होतो. हे वाद्य सहाय्यक वाद्य म्हणून वापरले जाते.याचा वापर जास्त करून भजनात होतो.