झहूर खान (२५ मे, १९८९:फैसलाबाद, पाकिस्तान - ) हा संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.
हा उजव्ा. हाताने फलंदाजी आणि मध्यम जलदगती गोलंदाजी करतो.