झहीराबाद

झहीराबादचे नकाशावरील स्थान
झहीराबाद हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या संगारेड्डी जिल्ह्यातील एक लहान शहर आहे. हे शहर हैद्राबादच्या १०० किमी वायव्येस राष्ट्रीय महामार्ग ६५ वर वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या ७१,१६६ इतकी होती.
हे सुद्धा पहा
- झहीराबाद (लोकसभा मतदारसंघ)