Jump to content

झरिना दियास

झरिना दियास (कझाक:Зарина Диас;१८ ऑक्टोबर, १९९३:अल्माटी, कझाकस्तान - ) ही कझाकस्तानी व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड तर दोन्ही हातांनी बॅकहँड फटका मारते.