Jump to content

झबायकल्स्की क्राय

झबायकल्स्की क्राय
Забайкальский Край
रशियाचे क्राय
ध्वज
चिन्ह

झबायकल्स्की क्रायचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
झबायकल्स्की क्रायचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हासायबेरियन
स्थापना१ मार्च २००८
राजधानीचिता
क्षेत्रफळ४,३१,५०० चौ. किमी (१,६६,६०० चौ. मैल)
लोकसंख्या११,५५,३४६
घनता३ /चौ. किमी (७.८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२RU-ZAB
संकेतस्थळhttp://www.e-zab.ru/

झबायकल्स्की क्राय (रशियन: Забайкальский Край) हे रशियाच्या संघाच्या सायबेरियन जिल्ह्यातील एक क्राय आहे. १ मार्च २००८ रोजी चिता ओब्लास्तअगिन-बुर्यात स्वायत्त ऑक्रूग ह्या दोन प्रांतांचे एकत्रीकरण करून झबायकल्स्की क्रायची निर्मिती करण्यात आली. झबायकल्स्की क्राय दक्षिण सायबेरियामध्ये चीनमंगोलिया देशांच्या सीमेवर वसले आहे. चिता हे येथील मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.

बाह्य दुवे