Jump to content

झफर गोहर

झफर गोहर (१ फेब्रुवारी, १९९५:लाहोर, पाकिस्तान - हयात) ही पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून २०१५ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो.