Jump to content

झपाटलेला

झपाटलेला
दिग्दर्शनमहेश कोठारे
प्रमुख कलाकार
देश भारत
भाषामराठी
प्रदर्शित १९९३


झपाटलेला हा १९९३चा महेश कोठारे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे.हा चित्रपट हॉलीवुडच्या 'चाईल्डस प्ले ' या चित्रपटावरून प्रेरित आहे. १९९३ला प्रदर्शित झाल्यानंतर कालांतराने हा चित्रपट मराठी चित्रपसृष्टीतील क्लासिक चित्रपट बनला.[]

कलाकार

निर्मिती

  • कथा -

या चित्रपटाची कथा हॉलिवूड चित्रपट ' चाईल्डस प्ले ' वरून घेतलेली आहे. दोन्ही चित्रपटात एका सिरियल किलरची आत्मा बहुल्यात अडकलेली असते .आणि तो त्या व्यक्तीच्या मागे असतो ज्याला सर्वात प्रथम त्याने सांगितलेले असते की तो बाहुला नाही आणि एक गुंड आहे ज्याची आत्मा बहुळ्यात अडकलेली आहे.

  • चित्रीकरण

रामदास पाध्येयांनी तात्या विंचूच्या बहुलीची कृती हाताळली.

संदर्भ