Jump to content

ज्योती लांजेकर

डॉ. ज्योती लांजेकर या एक मराठी लघुकथा लेखिका, दलित कवयित्री, आणि आंबेडकरी विचारांच्या साहित्यिका होत्या.

२८-३० जानेवारी २०११ या दिवसांत वर्धा येथे भरलेल्या ६०व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या त्या संमेलनाध्यक्ष होत्या.