ज्योती नाईक
हा लेख ज्योती नाईक याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ज्योती.
ज्योती नाईक ह्या महिला गृह उद्योग लिज्जत पापड याच्या संस्थापक आहेत. ४२ हजारांपेक्षा जास्त महिला एकत्रित येऊन हा उद्योग चालवतात. लिज्जत पापड हे घरगुती पद्धतीने बनवलेले पापड अहेत.
त्यांची कंपनी १० कोटी अमेरिकन डॉलर (८ अब्ज ३० कोटी रुपये) इतकी वार्षिक उलाढाल करते.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "इंडिया बिझनेस गाइड". इंडिया बिझनेस गाइड. २०२३-११-१६ रोजी पाहिले.