ज्योतिबाचा डोंगर
ज्योतिबाचा डोंगर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात असलेले हिंदू तीर्थक्षेत्र आहे. डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबास ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखतात.श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर हे बद्रिकेदारचेचे रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वाचा मिळून एक तेजःपुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा किंवा केदारनाथ
हे सुद्धा पहा
बाहय दुवे
- महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळाच्या इंग्रजी व जापानी संकेतस्थळावरील माहीती. Archived 2011-12-06 at the Wayback Machine.