जोसेफ स्टानिस्लॉस ज्यो सोलोमन (२६ ऑगस्ट, १९३०:गयाना - हयात) हा वेस्ट इंडीजकडून १९५८ ते १९६५ दरम्यान २७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने लेगब्रेक गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.