Jump to content

ज्येष्ठा (नक्षत्र)

नक्षत्र
अश्विनी
भरणी
कृत्तिका
रोहिणी
मृग
आर्द्रा
पुनर्वसु
पुष्य
आश्लेषा
मघा
पूर्वाफाल्गुनी
उत्तराफाल्गुनी
हस्त
चित्रा
स्वाती
विशाखा
अनुराधा
ज्येष्ठा
मूळ
पूर्वाषाढा
उत्तराषाढा
श्रवण
धनिष्ठा
शततारका
पूर्वाभाद्रपदा
उत्तराभाद्रपदा
रेवती
अभिजीत

ज्येष्ठा (नक्षत्र) हे एक नक्षत्र आहे.

हे सुद्धा पहा

भारतीय नक्षत्रमालिकेतील अठरावे नक्षत्र. अनुराधा नक्षत्राच्या खाली वृश्चिक राशीच्या विंचवाच्या धडामध्ये असलेले ३ तारे हे ज्येष्ठा नक्षत्राचे तारे आहेत. हे तीनही तारे एका वक्र रेषेत दिसतात. मृगाच्या पोटातील त्रिकांड बाणासारखेच हे तीन तारेही पटकन डोळ्यात भरणारे आहेत.