Jump to content

ज्युलियन श्विंगर

ज्युलियन श्वाईंगर

ज्युलियन श्विंगर
पूर्ण नावज्युलियन श्विंगर
जन्म१२ फेब्रुवारी १९१८
न्यू यॉर्क शहर, अमेरिका
मृत्यू१६ जुलै १९९४
लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया, अमेरिका
कार्यक्षेत्रभौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

ज्युलियन सीमूर श्वाईंगर ( : न्यू यॉर्क शहर, अमेरिका, १२ फेब्रुवारी १९१८; मृत्यू : लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया-अमेरिका, १६ जुलै १९९४) हे एक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांना १९६५ चे भौतिकशास्त्रामधील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.

जीवन

संशोधन

पुरस्कार

बाह्यदुवे