ज्याम्पाओलो पाझ्झिनी (२ ऑगस्ट, १९८४ - ) हा इटलीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. याला इल पाझ्झो (येडा माणूस) असे टोपणनाव आहे.