ज्याँ बोसेजू
ज्यॉं आंद्रे एमानुएल बोसेजू कोलिक्वेओ (स्पॅनिश: Jean André Emanuel Beausejour Coliqueo; १ जून १९८४ , सान्तियागो, चिले) हा एक चिलेयन फुटबॉलपटू आहे. २००४ सालापासून चिली संघाचा भाग असलेला बोसेजू आजवर २०१० व २०१४ ह्या विश्वचषक स्पर्धा तसेच २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये चिलेसाठी खेळला आहे.
क्लब पातळीवर बोसेजू २००९-१० दरम्यान ब्राझीलमधील क्लब अमेरिका, २०१०-१२ दरम्यान प्रीमियर लीगमधील बर्मिंगहॅम सिटी एफ.सी. तर २०१२ पासून विगन ॲथलेटिक एफ.सी. ह्या क्लबांसाठी खेळत आहे.
बाह्य दुवे
- माहिती[permanent dead link]