Jump to content

ज्याँ चेपलेन

ज्यॉं चेपलेन (४ डिसेंबर, इ.स. १५९५:पॅरिस, फ्रांस - २२ फेब्रुवारी, इ.स. १६७४:पॅरिस, फ्रांस) हा फ्रेंच कवी होता. हा अकॅडेमी फ्रांसेसचा संस्थापक सदस्य होता.