Jump to content

ज्या पिंग्वा

ज्या पिंग्वा
जन्मफेब्रुवारी २१, १९५२
शांग्लुओ, शाआंशी, चीन
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषाचिनी
साहित्य प्रकारकादंबरी

ज्या पिंग्वा (सोपी चिनी लिपी: 贾平凹; पिन्यिन: Jiǎ Píngwā) (फेब्रुवारी २१, १९५२ - हयात) ह चिनी कादंबरीकार आहे.