Jump to content

ज्ञानेश्वर जाधव

धकटवाडीचे सुपुत्र वीर जवान ज्ञानेश्वर चंद्रकांत जाधव (BSF) जम्मू आणि काश्मिर मध्ये डुटी बजावत असताना त्यांना वीर मरण आले. त्यांचे पार्थिव ११ जानेवारी सकाळी धकटवाडी मध्ये येणार आहे. वीर जवान तुझे सलाम भावपूर्ण श्रदांजली.