ज्ञानेश्वर कोळी
ज्ञानेश्वर कोळी हे मराठी साहित्यातील नामवंत कवी आहेत. आभाळ पेलताना हा त्यांचा गाजलेला कविता संग्रह आहे. शेतकरी मजुराची वेदना हा त्यांच्या कवितेचा गाभा आहे. सांगली जिल्ह्यतील अंकलखोप हे त्यांच गाव आहे. गेली चाळीस वर्षे त्यांनी राज्यभर कविसंमेलनातून कविता सादर केल्या. २०१९ साली त्यांचे निधन झाले. शिवाजी विद्यापीठात त्यांचा कवितासंग्रह अभ्यासाला पाठ्यपुस्तकात लागला आहे.