Jump to content

ज्ञानेश भालेकर

ज्ञानेश भालेकर हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि कथा पटकथा संवाद लेखक आहेत.

चित्रपट

  • अनोळखी हे घर माझे (२००९) : पटकथा लेखन
  • गोलमाल : कथा/पटकथा लेखन आणि दिग्दर्शन
  • बेधुंद (इ.स. २००९) : दिग्दर्शन

धोंडी चम्प्या एक प्रेमकथा कथा पटकथा संवाद दिग्दर्शन

भालेकरांच्या दूरचित्रवाणी मालिका

  • कॉमेडी एक्सप्रेस (दिग्दर्शन आणि निर्मिती)

आंबट गोड (दिग्दर्शन) साहेब बीवी आणि मी (दिग्दर्शन) कोपरखळी (दिग्दर्शन) कॉमेडी डॉट कॉम (दिग्दर्शन) तीन तेरा पिंपळझाड (दिग्दर्शन)