Jump to content

ज्ञानप्रबोध

ज्ञानप्रबोध
लेखकविश्वनाथ बाळापूरकर
भाषामराठी
देशभारत
साहित्य प्रकारग्रंथ

महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. कर्ता विश्वनाथ. गीतेच्या तेराव्या अध्यायातील ७ ते ११ या श्लोकांवरील भाष्य वा निरुपण या ग्रंथात आहे. श्रीचक्रधरोक्त मोक्षमार्गाचे निरुपण करणे हे कवीचे उद्दिष्ट दिसते. बाराशे ओव्या या ग्रंथात असून काव्याची बैठक पारमार्थिक दिसते. कवीने ग्रंथनिर्मितीकडे भक्तीचे एक साधन म्हणून पाहिलेले आहे. काव्य व तत्त्वज्ञान यांचा संगम; वैराग्याची व भक्तीची शिकवण या ग्रंथात आहे.

हे सुद्धा पहा