Jump to content

जोहोराची सामुद्रधुनी

जोहोर-सिंगापूर सामुद्रधुनीवरील वूडलंड्स पूल (सिंगापुराच्या वूडलंड्स तपासणीचौकीवरून टिपलेले दृश्य)

जोहोराची सामुद्रधुनी अथवा जोहोर सामुद्रधुनी (भासा मलेशिया: Selat Johor; उच्चार: सलात जोहोर) ही सिंगापुराच्या प्रजासत्ताकास मलेशियाच्या जोहोर राज्यापासून अलग करणारी सामुद्रधुनी आहे. या सामुद्रधुनीवर जोहोर-सिंगापूर कॉझवे आणि मलेशिया-सिंगापूर सेकंट लिंक हे दोन पूल आहेत.