Jump to content

जोहरा सेहगल

Zohra Sehgal (es); Zohra Sehgal (hu); ઝોહરા સહેગલ (gu); Zohra Sehgal (ca); Zohra Segal (de-ch); Zohra Sehgal (cy); Zohra Sehgal (en-gb); Զոհրա Սեհգալ (hy); Zohra Segal (da); زہرہ سہگل (pnb); زہرہ سہگل (ur); Zohra Sehgal (sv); Зогра Сеггал (uk); ज़ोहरा सहगल (hi); జొహ్రా సెహ్గల్ (te); Zohra Sehgal (fi); জোহৰা ছেহগল (as); Zohra Sehgal (en-ca); சோரா சேகல் (ta); Zohra Sehgal (it); জোহরা সেহগল (bn); Zohra Sehgal (fr); जोहरा सेहगल (mr); Zohra Sehgal (nb); ଜୋହରା ସହଗଲ (or); Zohra Sehgal (nn); Зохра Сехгал (ru); Zohra Sehgal (en); Zohra Sehgal (sq); Zohra Segal (sl); Zohra Sehgal (pt); Zohra Sehgal (pt-br); Zohra Segal (de); Zohra Sehgal (id); Zohra Sehgal (pl); സോറ സെഹ്ഗാൾ (ml); Zohra Segal (nl); ゾーラ・セーガル (ja); ਜ਼ੋਹਰਾ ਸਹਿਗਲ (pa); ಝೊಹ್ರಾ ಸೆಹೆಗಲ್ (kn); Zohra Sehgal (ga); Zohra Sehgal (gl); زهرة سيغال (ar); زهره سگال (fa); زهرة سيجال (arz) actriz india (es); actrice indienne (fr); ભારતીય અભિનેત્રી (gu); индийская актриса (ru); भारतीय अभिनेत्री (mr); indische Tänzerin und Schauspielerin (de); ଭାରତୀୟ ଅଭିନେତ୍ରୀ ଓ କୋରିଓଗ୍ରାଫର (or); هنرپیشه و طراح رقص هندی (fa); indisk skuespiller (da); indisk skådespelare (sv); indisk skodespelar (nn); indisk skuespiller (nb); Indiaas actrice (1912-2014) (nl); aktorka indyjska (pl); भारतीय अभिनेत्री (hi); భారతదేశ నటి మరియు నాట్యదర్శకురాలు (te); андійська акторка (uk); Indian actress and choreographer (en); ممثله تلفزيونيه من الراج البريطانى (arz); հնդիկ դերասանուհի (hy); attrice indiana (it) Сехгал, Зохра, Сахиба Зохра Бегум Мумтаз-улла Хан (ru); ज़ोहरा सेगल (hi); Zohra Sehgal (de); ઝોહરા સેગલ (gu); Zohra Segal, Zohra Mumtaz Sehgal (en); Zohra Segal (id)
जोहरा सेहगल 
भारतीय अभिनेत्री
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावZohra Sehgal
जन्म तारीखएप्रिल २७, इ.स. १९१२
सहारनपूर
मृत्यू तारीखजुलै १०, इ.स. २०१४
नवी दिल्ली
मृत्युची पद्धत
  • नैसर्गिक कारणे
मृत्युचे कारण
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९३५
कार्य कालावधी (अंत)
  • इ.स. २००७
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • क्वीन मेरी कॉलेज, लाहोर
व्यवसाय
  • नर्तक / नर्तकी
  • नृत्यदिग्दर्शक
  • मंच अभिनेता
  • चित्रपट अभिनेता
  • दूरदर्शन अभिनेता
भावंडे
  • Uzra Butt
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

जोहरा मुमताज सेहगल (२७ एप्रिल १९१२ - १० जुलै २०१४) ह्या एक भारतीय अभिनेत्री, नर्तक आणि कोरिओग्राफर होत्या.[] उदय शंकरच्या संचात नृत्यांगना म्हणून सेहगलने आपल्या करिअरची सुरुवात केली, आणि अमेरिका आणि जपानसारख्या देशांमध्ये कार्यक्रम सादर केले. करिअरच्या ६० वर्षांहून अधिक काळात अभिनेत्री म्हणून त्या बॉलिवूडच्या असंख्य चित्रपटांमध्ये दिसल्या.

कलाकार्य

त्यांनी ज्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये भाग घेतला त्यामध्ये नीचा नगर, अफसर (१९४६), भाजी ऑन द बीच (१९९२), दिल से .. (१९९८), द मिस्टिक मस्सुर (२००१), साया (२००३), सावरिया (२००७) आणि चीनी कम (२००७); आणि टीव्ही मालिका द ज्वेल इन द क्राउन (१९८४), तंदुरी नाईट्स (१९८५-१९८७) आणि अम्मा आणि फॅमिली (१९९६). [] वयाच्या ९०व्या वर्षी त्यांनी २००२ मध्ये चलो इश्क लडाये या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका केली होती. भारतीय रंगमंचात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (आयपीटीए) आणि पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटरमध्ये १४ वर्षे काम केले.[] त्यांनी बेंड इट लाईक बेकहॅम (२००२) सारख्या इंग्रजी भाषेतल्या चित्रपटातही काम केले आहे.

वैयक्तिक जीवन

कामेश्वर सेहगल या हिंदूशी जोहरायांचे लग्न झाले. त्यांच्या पालकांकडून सुरुवातीला या लग्नास विरोध होता, परंतु शेवटी त्यांनी मान्यता दिली. १४ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी लग्न केले.[]

जोहरा आणि कामेश्वर यांना दोन मुले होती; किरण सेगल आणि पवन सहगल. पवन सहगल विश्व स्वास्थ्य संस्था (डब्ल्यूएचओ) साठी काम करतात आणि किरण या नामांकित ओडिसी नर्तकी आहेत.[] २०१२ मध्ये, किरण यांनी जोहराचे चरित्र "जोहरा सेहगलः फॅटी" असे प्रकाशीत केले.[][]

मृत्यू

९ जुलै २०१४ रोजी न्यूमोनिया झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना दक्षिण दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले.[] १० जुलै २०१४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या १०२व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि ११ जुलै रोजी दिल्लीच्या लोधी रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.[][]

पुरस्कार

त्यांना १९६३ मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, १९९८ मध्ये पद्मश्री,[१०] २००१ मध्ये कालिदास सन्मान मिळाले. २००४ मध्ये संगीत नाटक अकादमी, जी भारतीय संगीत, नृत्य आणि नाट्य कलेतील राष्ट्रीय अकादमी आहे, त्याच्या आजीवन कर्तृत्वासाठीच्या संगीत नाटक अकादमी फेलोशिप ह्या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. २०१० मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान करण्यात आला.[११]

संदर्भ

  1. ^ Zohra Sehgal profile at screenonline.org.uk
  2. ^ Zohra Sehgal Britannica.com.
  3. ^ "Zohra Sehgal: Naughty in her 90s!", The Times of India, 8 March 2009.
  4. ^ Zohra Sehgal: The drama of life The Times of India, 24 August 2003.
  5. ^ a b Pillai, Surya S. (2012-06-02). The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. Missing or empty |title= (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)
  6. ^ The Hindu (इंग्रजी भाषेत). PTI. 2014-07-10. ISSN 0971-751X. Missing or empty |title= (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)CS1 maint: others (link)
  7. ^ http://news.biharprabha.com/2014/07/actress-zohra-sehgal-dies-at-102-due-to-cardiac-arrest. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ Notice of death of Sehgal, ndtv.com; accessed 13 July 2014.
  9. ^ "Zohra Sehgal Dies at 102" India Today, 10 July 2014.
  10. ^ (PDF) https://www.webcitation.org/6U68ulwpb?url=http://mha.nic.in/sites/upload_files/mha/files/LST-PDAWD-2013.pdf. 15 November 2014 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ "This Year's Padma Awards announced" (Press release). Ministry of Home Affairs. 25 January 2010. 25 January 2010 रोजी पाहिले.
  12. ^ Official list of awardees – Drama – Acting Archived 2008-11-06 at the Wayback Machine. the Sangeet Natak Akademi Official website.
  13. ^ Padma Awards- theatre personality Zohra Sehgal and... Rediff.com, 27 January 1998.
  14. ^ (PDF) https://www.webcitation.org/6U68ulwpb?url=http://mha.nic.in/sites/upload_files/mha/files/LST-PDAWD-2013.pdf. 15 November 2014 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील जोहरा सेहगल चे पान (इंग्लिश मजकूर)