जोसेफ विलोबी
जोसेफ थॉमस विलोबी (नोव्हेंबर ७, इ.स. १८७४:ऍल्डरशॉट, हॅंपशायर, इंग्लंड - मार्च ११, इ.स. १९५२:प्लमस्टेड, केपटाउन) हा दक्षिण आफ्रिकाकडून १८९६ मध्ये दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. |