Jump to content

जोसेफ ल्योन्स

जोसेफ ल्योन्स

जोसेफ ल्योन्स (१५ सप्टेंबर, इ.स. १८७९ - ७ एप्रिल, इ.स. १९३९) हे ऑस्ट्रेलियाचे १०वा पंतप्रधान होते. हे जानेवारी १९३२ पासून मृत्यूपर्यंत सत्तेवर होते.