जोबा माझी
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९६० चक्रधरपूर | ||
---|---|---|---|
व्यवसाय |
| ||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
जोबा माझी ह्या झारखंडमधील एक राजकारणी आहे. त्या ५ वेळा आमदार आहेत आणि हेमंत सोरेन सरकारमध्ये २०१९ ते २०२४ पर्यंत समाजकल्याण, महिला आणि बालविकास आणि पर्यटन मंत्री होत्या. त्यांनी झारखंडमधील २०२४ ची भारतीय सार्वत्रिक निवडणूक सिंगभूम लोकसभा मतदारसंघातून जिंकली.[१][२]
झारखंड मुक्ती मोर्चाच्या सदस्या म्हणून २०१४ मध्ये त्या मनोहरपूर विधानसभा मतदारसंघातून झारखंड विधानसभेवर निवडून आल्या होत्या.[३][४]
संदर्भ
- ^ "Joba Majhi - Down To Earth". 2021-10-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-09-03 रोजी पाहिले.
- ^ https://www.telegraphindia.com/elections/lok-sabha-election-2024/jmm-to-field-four-term-mla-and-former-cabinet-minister-joba-majhi-from-singhbhum-parliamentary-constituency/cid/2012541
- ^ https://www.hindustantimes.com/cities/others/singhbhum-two-tribal-women-faces-set-to-clash-101712938592295.html
- ^ My Neta