Jump to content

जोडशहरे

शेजारी शेजारी चिकटून असलेल्या दोन शहरांना जोडशहरे म्हणतात. त्यांचा कारभार पहाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था एक असतीलच असे नाही. भारतात अशी अनेक जोडशहरे आहेत. त्यांतील काही ही :-