Jump to content

जोको विडोडो

जोको विडोडो
Joko Widodo

इंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२० ऑक्टोबर २०१४
मागील सुसिलो बांबांग युधोयोनो

जाकार्ताचा राज्यपाल
कार्यकाळ
१५ ऑक्टोबर २०१२ – १६ ऑक्टोबर २०१६

कार्यकाळ
२८ जुलै २००५ – १ ऑक्टोबर २०१२

जन्म २१ जून, १९६१ (1961-06-21) (वय: ६३)
सुरकर्ता, मध्य जावा
राजकीय पक्ष इंडोनेशियन डेमोक्रॅटिक पक्ष
पत्नी इरियाना
धर्म इस्लाम धर्म
सही जोको विडोडोयांची सही

जोको विडोडो (बासा जावा: Jåkå Widådå; २१ जून १९६१) हा इंडोनेशिया देशामधील एक राजकारणी व विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. तो ऑक्टोबर २०१४ पासून राष्ट्राध्यक्षपदावर आहे.

२०१४ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवून विडोडो सत्तेवर आला. ह्यापूर्वी विडोडो जाकार्ताचा १६वा राज्यपाल व त्यापूर्वी सुरकर्ताचा महापौर ह्या पदांवर राहिला होता.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे