Jump to content

जोएली माटेयावा

जोएली माटेयावा (१२ एप्रिल, १९६२:लाकेबा, फिजी - हयात) हा फिजीचा ध्वज फिजीकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९९०च्या आयसीसी चषकांमध्ये त्याने फिजीच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.