Jump to content

जॉश रॅडनॉर

जॉश रॅडनोर
जन्म जॉशुआ थॉमस रॅडनोर
२९ जुलै, १९७४ (1974-07-29) (वय: ५०)
कोलंबस, ओहायो, [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|]]
शिक्षण केन्यॉन कॉलेज (बीए)
न्यू यॉर्क युनिव्हर्सिटी (MFA)
प्रसिद्ध कामेहाऊ आय मेट युअर मदर


जोशुआ थॉमस [] रॅडनॉर (२९ जुलै, १९७४:कोलंबस, ओहायो, अमेरिका - ) [] एक अमेरिकन अभिनेता, चित्रपट निर्माता, लेखक आणि संगीतकार आहे. हा एमी अवॉर्ड पुरस्कृत सीबीएस वरील सिटकॉम हाऊ आय मेट युअर मदर (२००५-२०१४) मध्ये टेड मॉझ्बीची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे.

रॅडनॉरचा जन्म कोलंबस, ओहायो येथे कॅरोल रॅडनॉर (पूर्वीची हर्ष) या हायस्कूल मार्गदर्शक/सल्लागार आणि ॲलन रॅडनॉर या वकीलांच्या घरी एका ज्यू कुटुंबात झाला.. [] रॅडनॉरला दोन बहिणी आहेत. []

इतर कामांसोबत रॅडनॉरने हाऊ आय मेट युवर मदरमध्ये टेड मोझ्बी म्हणून काम केले, ही त्याची आजपर्यंतची सर्वात मोठी भूमिका आहे. ही मालिका नऊ सीझन चालली आणि न्यू यॉर्क शहरात राहणाऱ्या आणि प्रेम शोधणाऱ्या मित्रांभोवती फिरली. त्याने कोबी स्मल्डर्स, नील पॅट्रिक हॅरिस, जेसन सीगाल, आणि ॲलिसन हॅनिगन यांच्यासोबत काम केले . []

संदर्भ

  1. ^ "Josh Radnor on Twitter". Dec 12, 2012.
  2. ^ "Happy birthday, Josh Radnor: See his star sign and read your horoscope". Hello!. July 29, 2014. February 21, 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "Bexley natives to premiere award-winning film at Drexel". ThisWeek Community News. June 30, 2010. February 28, 2022 रोजी पाहिले.
  4. ^ Weiss, Vered (January 5, 2015). "Josh Radnor May Go on the Road after 'Disgraced' Closes on Broadway". Jewish Business News. February 21, 2020 रोजी पाहिले.
  5. ^ "THEN AND NOW: The cast of 'How I Met Your Mother' 17 years later". Business Insider. February 11, 2024 रोजी पाहिले.