Jump to content

जॉश बोहॅनन

जॉशुआ जॉश जेम्स बोहॅनन (९ एप्रिल, १९९७:मॅंचेस्टर, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मधमगती गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. इंग्लंडच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये तो २०१७ पासून लॅंकेशायरतर्फे खेळतो. २