जॉली एलएलबी
2013 film by Subhash Kapoor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
पटकथा | |||
निर्माता |
| ||
Performer |
| ||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
मालिका |
| ||
कालावधी |
| ||
| |||
जॉली एलएलबी हा २०१३ चा भारतीय हिंदी भाषेतील डार्क कॉमेडी कोर्टरूम ड्रामा चित्रपट आहे जो सुभाष कपूर लिखित आणि दिग्दर्शित आहे आणि फॉक्स स्टार स्टुडिओ निर्मित आहे. १५ मार्च २०१३ रोजी प्रकाशीत झालेला, अर्शद वारसी, बोमन इराणी, अमृता राव आणि सौरभ शुक्ला यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट ॲडव्होकेट जगदीश त्यागी यांच्या सुरुवातीच्या आयुष्याभोवती फिरतो, ज्यांना जॉली म्हणूनही ओळखले जाते. सहा निष्पाप मजुरांना त्यांचा न्याय मिळवून देण्याच्या त्यांच्या प्रयत्नावर ही कथा लक्ष केंद्रित करते. श्रीमंतांच्या मक्तेदारी आणि न्यायालयीन भ्रष्टाचाराविरुद्धचा ह्यात प्रवास आहे.[१] कथानक १९९९ मध्ये संजीव नंदा यांच्या हिट-अँड-रन प्रकरणावरून आणि प्रियदर्शनी मट्टू प्रकरणाच्या आशायावरून प्रेरित आहे.[२] जॉली एलएलबी २ हा फेब्रुवारी २०१७ मध्ये रिलीज झाला.[३]
पुरस्कार
- हिंदीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार [४]
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : सौरभ शुक्ला [४]
- २०१४ स्क्रीन पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी स्क्रीन अवॉर्ड : सौरभ शुक्ला
- सर्वोत्कृष्ट कथेसाठी फिल्मफेर पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट संवादासाठी फिल्मफेर पुरस्कार
संदर्भ
- ^ "Arshad calls Jolly LLB 'wonderful' experience". Hindustan Times. 2 April 2012. 25 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 July 2016 रोजी पाहिले.
- ^ "'Jolly LLB' review: The film's not a bad way to spend the evening". Ibnlive.in.com. 17 March 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 April 2013 रोजी पाहिले.
- ^ IANS (1 November 2014). "Eager to start Jolly LLB 2: Arshad Warsi". India Today. 2016-07-07 रोजी पाहिले.
- ^ a b "61st National Film Awards For 2013" (PDF). Directorate of Film Festivals. 16 April 2014. 16 April 2014 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 16 April 2014 रोजी पाहिले.