Jump to content

जॉर्जे लेमैत्रे

जॉर्ज लेमैत्रे
जन्म१७ जुलै १८९४ (1894-07-17)
चार्लेरोइ, बेल्जियम
मृत्यू२० जून, १९६६ (वय ७१)
ल्यूव्हेन, बेल्जियम
राष्ट्रीयत्वबेल्जियम
पुरस्कारफ्रॅंकचि पुरस्कार (१९३४)
एडिंग्टन मेडल (१९५३)

जॉर्जे ऑन्री जोसेफ लेमैत्रे हे ल्यूव्हेन कॅथोलिक विद्यापीठ येथील खगोलशास्त्रज् व भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आणि बेल्जियन कॅथोलिक धर्मगुरू होते. [] त्यांनी सैद्धांतिक आधारावर असा प्रस्ताव मांडला की विश्वाचा विस्तार होत आहे, ज्याची नंतर एडविन हबल द्वारे पुष्टी करण्यात आली. त्यांनी सर्वात प्रथम हबलचा सिद्धांत मांडला. हबलच्या अहोदर् २ वर्ष १९२७ मध्येच त्यांनी तो सिद्धांत मांडला. हबल स्थिरांकाचे प्रमाण त्यांनीच प्रथम ठरवले. [] लेमैत्रे यांनी "बिग बॅंग थिअरी" मांडली. यात ब्रह्मांडाच्या उत्पत्तिबद्दलची कल्पना आहे. याचा उल्लेख त्यांनी "प्रायोगिक अणूंचा गृहितक" किंवा "कॉस्मिक अंडी" असा केला होता.

संदर्भ

  1. ^ "गूगल डूडल: कोण होते जॉर्ज लेमैत्रे ज्यांच्या सिद्धांतांची प्रशंसा आइनस्टाइनने केली होती". 2018-07-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-07-17 रोजी पाहिले.
  2. ^ "ब्रह्मांडाची उत्पत्ति: बिग बैंग थेअरी".