Jump to content

जॉर्जिया ॲडम्स

जॉर्जिया ॲडम्स
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
जॉर्जिया लुईस ॲडम्स
जन्म ४ ऑक्टोबर, १९९३ (1993-10-04) (वय: ३०)
चेस्टरफील्ड, डर्बीशायर, इंग्लंड
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताची
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
भूमिका अष्टपैलू
संबंध ख्रिस ॲडम्स (वडील)
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२००९–सध्या ससेक्स
२०१६–२०१७ सदर्न वाइपर
२०१८–२०१९ लॉफबरो लाइटनिंग
२०२०-आतापर्यंत सदर्न वाइपर
२०२१ ओव्हल अजिंक्य
२०२२–सध्या सदर्न ब्रेव्ह्झ
२०२३/२४–सध्या ॲडलेड स्ट्रायकर्स
२०२३/२४–सध्यान्यू साउथ वेल्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धामलिअमटी-२०
सामने९११६२
धावा२,७१८२,७८४
फलंदाजीची सरासरी३३.९७२३.७९
शतके/अर्धशतके३/१८०/१५
सर्वोच्च धावसंख्या१५४*८८*
चेंडू२,१६३९८५
बळी६१५९
गोलंदाजीची सरासरी२४.७८१७.४४
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी४/३०४/११
झेल/यष्टीचीत५७/–७१/–
स्त्रोत: क्रिकेट संग्रह, १८ डिसेंबर २०२३

जॉर्जिया लुईस ॲडम्स (४ ऑक्टोबर, १९९३ - ) एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे. ही ससेक्स आणि सदर्न वायपर्सची कर्णधार आहे, तसेच ती सदर्न ब्रेव्ह, ॲडलेड स्ट्रायकर्स आणि न्यू साउथ वेल्सकडून खेळते.

हिचे वडील क्रिस ॲडम्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले.

संदर्भ