Jump to content

जॉर्जिया ओ'कीफ

जॉर्जिया टॉटी ओ'कीफ
जन्मनोव्हेंबर १५, इ.स. १८८७
सन प्रेरी, विस्कॉन्सिन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
मृत्यूमार्च ६, इ.स. १९८६
सांता फे, न्यू मेक्सिको, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
राष्ट्रीयत्वअमेरिकन

जॉर्जिया टॉटी ओ'कीफ (नोव्हेंबर १५, इ.स. १८८७:सन प्रेरी, विस्कॉन्सिन - मार्च ६, इ.स. १९८६:सांता फे, न्यू मेक्सिको) ही अमेरिकन चित्रकार होती.