Jump to content

जॉर्ज सुदर्शन

जॉर्ज सुदर्शन
मल्याळम: ഇ.സി.ജി. സുദർശൻ

इ.सी.जी. सुदर्शन
पूर्ण नावएन्नाक्कल चांडी जॉर्ज सुदर्शन
जन्म१६ सप्टेंबर १९३१ (1931-09-16)
पल्लम, कोट्टायम जिल्हा, केरळ, भारत
मृत्यू१३ मे, २०१८ (वय ८६) []
ऑस्टिन, टेक्सास
निवासस्थानअमेरिका
नागरिकत्वअमेरिकन
राष्ट्रीयत्वभारतीय
वांशिकत्वभारतीय
धर्मवेदांती हिंदू
कार्यक्षेत्रसैद्धांतिक भौतिकशास्त्र
कार्यसंस्थाटेक्सास विद्यापीठ, ऑस्टिन

भारतीय विज्ञान संस्था
गणित विज्ञान संस्थान, चेन्नई,
हार्वर्ड विद्यापीठ,
रोचेस्टर विद्यापीठ
टाटा मूलभूत संशोधन संस्था

प्रशिक्षणमद्रास ख्रिश्चन महाविद्यालय,
मद्रास विद्यापीठ,
रोचेस्टर विद्यापीठ
डॉक्टरेटचे मार्गदर्शकरॉबर्ट मर्शक
डॉक्टरेटकरता विद्यार्थीमोहम्मद असलम खान खलील,

नरसिंह आयंगर मुकुंद

ख्यातीटॅक्योन,
प्रकाशिय संबद्धता आणि सुदर्शन-ग्लौबर निरूपण,
दुर्बल अन्योन्य क्रिया,
क्वांटम शून्य प्रभाव,
विवृत क्वांटम निकाय
प्रचक्रण-सांख्यिकी प्रमेय
पुरस्कारICTP चे डिराक पदक (२०१०),
पद्म विभूषण (२००७),,
मायोराना पदक (२००६),
विज्ञान पदक, तृतीय विश्व अकादमी (१९८५),
बॉस पदक(१९७७),
पद्म भूषण (१९७६),
CV रमन पदक (१९७०)
पत्नी
  • ललिता राव (ल. १९५४१९९०)
  • भामती गोपालकृष्णन (ल. १९९०)

एन्नाक्कल चांडी जॉर्ज सुदर्शन उर्फ इ.सी.जी. सुदर्शन (मल्याळम: ഇ.സി.ജി. സുദർശൻ) (१६ सप्टेंबर, १९३१ - १३ मे, २०१८)[] हे एक भारतीय वंशाचे सैद्धांतिक भौतिकशास्त्राचे शास्त्रज्ञ व टेक्सास विद्यापीठ, ऑस्टिन, अमेरिका येथील प्राध्यापक होते.

संदर्भ

  1. ^ "Ennackal Chandy George Sudarshan September 16, 1931 - May 13, 2018". Beck Funeral Home. 15 May 2018. १६ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "Acclaimed scientist ECG Sudarshan passes away in Texas". Mathrubhumi. 14 May 2018. १६ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.