Jump to content

जॉर्ज व्हरनॉन

जॉर्ज फ्रेडरिक व्हरनॉन (जून २०, इ.स. १८५६:मॅरिलिबोन, लंडन, इंग्लंड - ऑगस्ट १०, इ.स. १९०२:एल्मिना, गोल्ड कोस्ट (आताचे घाना)) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १८८२मध्ये एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. व्हरनॉन मिडलसेक्स काउंटीकडून २४० प्रथम श्रेणीचे सामनेही खेळला.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.