Jump to content

जॉर्ज ब्रेट

जॉर्ज हॉवर्ड ब्रेट (फेब्रुवारी ७, इ.स. १८८६:क्लीव्हलंड - डिसेंबर २, इ.स. १९६३) हा अमेरिकन सैन्याच्या हवाई विभागातील सेनापती होता. दुसऱ्या महायुद्धातील कॉरल समुद्राच्या लढाईतील दोस्त राष्ट्रांच्या सेनापतींपैकी हा एक होता.

याचे वडील विल्यम हॉवर्ड ब्रेट हे नामांकित लायब्रेरियन होते.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Cox 2006, p. 5