Jump to content

जॉर्ज ब्रांड्ट

जॉर्ज ब्रांड्ट (२६ जून, १६९४ - २९ एप्रिल, १७६८) हा स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ आणि खनिजतज्ज्ञ होता. याने कोबाल्टचा शोध लावला.