Jump to content

जॉर्ज फ्रांसिस

जॉर्ज फ्रान्सिस (११ डिसेंबर, १८९७:बार्बाडोस - १२ जानेवारी, १९४२:बार्बाडोस) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९२८ ते १९३३ दरम्यान १० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा वेस्ट इंडीजच्या पहिल्या वहिल्या कसोटी खेळणाऱ्या संघात होता.