Jump to content

जॉर्ज पेजेट थॉमसन

सर जॉर्ज पेजेट थॉमसन

पूर्ण नावजॉर्ज पेजेट थॉमसन
जन्ममे ३, १८९२
केंब्रिज,लंडन
मृत्यूसप्टेंबर १०, १९७५
केंब्रिज,लंडन
राष्ट्रीयत्वFlag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
कार्यक्षेत्रभौतिकशास्त्र
पुरस्कारभौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक - १९३७
वडीलजे.जे.थॉमसन

सर जॉर्ज पॅजेट थोमसन (मे ३, इ.स. १८९२ - सप्टेंबर १०, इ.स. १९७५) हा इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ होता.

थोमसनला त्याच्या विजाणू डिफ्फ्रॅक्शन[मराठी शब्द सुचवा]च्या शोधासाठी १९३७ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. थॉमसनबरोबर क्लिंटन डेव्हिसनलाही हे पारितोषिक देण्यात आले. डेव्हिसनने थॉमसनच्या शोधाच्याच सुमारास स्वतंत्ररीत्या विजाणू डिफ्फ्रॅक्शनचा शोध लावला होता.

बाह्यदुवे