Jump to content

जॉफ आर्नोल्ड

जॉफ्री ग्रॅहॅम जॉफ आर्नोल्ड (३ सप्टेंबर, १९४४:सरे, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९६७ ते १९७५ दरम्यान ३४ कसोटी आणि १४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.