जॉनी डग्लस
जॉन जॉनी विल्यम हेन्री टायलर डग्लस (सप्टेंबर ३, इ.स. १८८२ - डिसेंबर १९, इ.स. १९३०) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.
डग्लसने १९०८ उन्हाळी ऑलिंपिक खेळांच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होते.
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. |