जॉनी टिल्डेस्ली
![]() |
---|
![]() |

जॉन थॉमस टिल्डेस्ली ऊर्फ जॉनी टिल्डेस्ली (इंग्लिश: Johnny Tyldesley) (नोव्हेंबर २२, इ.स. १८७३:वोर्स्ली, लॅंकेशायर, इंग्लंड - नोव्हेंबर २७, इ.स. १९३०:एक्लेस, लॅंकेशायर, इंग्लंड) हा इंग्लंडकडून ३१ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.