Jump to content

जॉन हॉवर्ड ग्रिफिन

जॉन हॉवर्ड ग्रिफिन (जून १६, इ.स. १९२० - सप्टेंबर ९, इ.स. १९८०) हा अमेरिकेतील इंग्लिश लेखक आणि पत्रकार होता. याने वंशभेदाविरुद्ध बरेच लिखाण केले.