Jump to content

जॉन मॅकएन्रो

जॉन मॅकएन्रो
John McEnroe
देशFlag of the United States अमेरिका
वास्तव्य न्यू यॉर्क शहर
जन्म १६ फेब्रुवारी, १९५९ (1959-02-16) (वय: ६५)
वीसबाडेन, पश्चिम जर्मनी
उंची १.८० मी (५ फु ११ इं)
सुरुवात १९७८
शैली डावखुरा
बक्षिस मिळकत $ १,२५,४७,७९७
एकेरी
प्रदर्शन ८७५ - १९८
अजिंक्यपदे १०४
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (३ मार्च १९८०)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्य फेरी (१९८३)
फ्रेंच ओपन अंतिम फेरी (१९८४)
विंबल्डनविजयी (१९८१, १९८३, १९८४)
यू.एस. ओपनविजयी (१९७९, १९८०, १९८१, १९८४)
इतर स्पर्धा
दुहेरी
प्रदर्शन ५३० - १०३
अजिंक्यपदे ७१
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १
शेवटचा बदल: सप्टेंबर १६, इ.स. २०११.


जॉन पॅट्रिक मॅकएन्रो, ज्युनियर (इंग्लिश: John Patrick McEnroe, Jr) हा एक माजी अमेरिकन टेनिसपटू आहे.