जॉन बॉयड ऑर
जॉन बॉयड ऑर (२३ सप्टेंबर इ.स. १८८०, मृत्यू - २५ जून इ.स. १९७१) हे एक प्रसिद्ध स्कॉटिश शिक्षक, वैद्य, जीवशास्त्रज्ञ व राजकारणी होते. इ.स. १९४९ साली ऑर ह्यांना नोबेल शांतता पारितोषिक मिळाले होते.
बाह्य दुवे
- नोबेल फाऊंडेशनच्या संकेतस्थळावरील जॉन बॉयड ऑरचे संक्षिप्त चरीत्र (इंग्रजी मजकूर)