Jump to content

जॉन बन्यन

जॉन बन्यन (नोव्हेंबर २८, इ.स. १६२८ - ऑगस्ट ३१, इ.स. १६८८) हा इंग्लिश लेखक आणि ख्रिश्चन धर्मगुरू होता. याने द पिल्ग्रिम्स प्रोग्रेस हे पुस्तक लिहिले.