Jump to content

जॉन ड्युई

जॉन ड्युई (जन्म : २० ऑक्टोबर इ.स.१८५९; - १ जून इ.स. १९५२) हे एक प्रसिद्ध अमेरिकन तत्त्वज्ञ व शिक्षणशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म बर्लिंग्टन येथे झाला. ते इ.स. १८८८मध्ये मिनेसोटा विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक झाले.